Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Umesh Dhuri
Added on: 28-Mar-2009
Description: VODAFONE SHOP WAKADEWADI CHI PATI
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Patya In Shops, Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (101 votes cast)


 
On 07-Apr-2009 , Kesu said, Star Poster
आइला दुकान चालवतो का उपकार करतो?
 
On 10-Apr-2009 , Anant said,
कोणी काय मुद्दाम वस्तू विसरुते का?
 
On 13-Apr-2009 , Ek Girhaik said,
आणखी एक जरी सूचना लिहिलीस तरी कुलूप विकत घेऊन देईन मोबाईल पॉईंट वाल्या.
- आदेशावरून
 
On 13-Apr-2009 , Vijaydatta Oak said, Star Poster
पुणेरी पाटीवर नियम,अटी,सुचना,मनाई,कारवाई याशिवाय दुसरे काय असणार? व येव्हढे नियम,सुचना लिहील्यावर आणखी "नियम व अटी लागु" कशाला लिहायला पाहिजे?
 
On 26-Apr-2009 , Mi Puneri said,
"नियम व अटी लागु" ..... आता लागू का
 
On 25-Mar-2010 , ankush said, Star Poster
१) मोबाईल चेकिन्ग चार्ज = ११० ११० (रू) फक्त्.
२) काम झाल्यावर डिस्टर्ब केले तर चालेल (पैसे वेग्ळे लावले जातिल)
३) ऊधारी वाले माघचे पैसे द्य़ायला सुद्धा येऊ नये.
४) ओळ्ख आमहाला सुद्धा ओळखत नाही आजकाळ ...
५) विसरुन राहिलेल्या वस्तु आमच्याच होऊन जातात .. हे साधे गाणित आहे.
६) फोन लागला नाही तर पैसे पुढच्या वेळी घेऊन जाने ...
 
On 15-Jun-2010 , Lalit said,
धन्यवाद येथे भेटलात वर नका भेटु......!!!
 
On 15-Jun-2010 , Lalit said,
फुकटच्या वस्तु गोळा करण्याचि सवय आहे वाटत...!
 
On 16-Aug-2010 , ankush said, Star Poster
ह्या नोबॉईल पॉइंट वर होडाफोन बरोबर ते थंड वडापण विकतात म्हणे.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required